- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
“बनवाबनवी चालणार नाही, मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण” : जरांगेंनी आशिष देशमुखांना फटकारले
जालना : मराठा समाजाशी आता बनवाबनवी चालणार नाही, मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्यावे लागले. जर सरसकटचे आश्वासन नव्हते तर सरकारने वेळ घेतलाच कशाला? आम्ही सरसकटसाठीच त्यांना वेळ दिला होता, तसंच आधीचा जीआर परत कशाला नेला? असा सवाल करत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते आशिष देशमुख यांना फटकारले. ते अंतरवाली सराटी गावातून 13 […]
-
हो, अजितदादांसमोर मी माझा मुद्दा मोठ्या आवाजात मांडला : भुजबळ
नाशिक : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्यानंतर सरकार आणि ओबीसी संघटनांच्या नेत्यांमध्ये काल (दि. 29) सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली होती. त्यानंर आज (दि. 30) भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले […]
-
Contract Recruitment : …म्हणून कंत्राटी तहसीलदार नेमणार; जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण
Contract Recruitment : राज्य सरकार अनेक विभागात कंत्राटी भरती (contract recruitment) करणार आहे. त्यावरून सरकार व विरोधकांमध्ये जोरदार जुंपली आहे. आता तर तहसील, मंडळाधिकारीपासून इतर कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती सुरू करण्यात आली आहे. जळगाव जिल्हाधिकारी (Jalgaon Collector) कार्यालयाने याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यावर आता जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शिंदे सरकारचा मोठा निर्णय! सरकारी सेवेतील […]
-
शिंदे सरकारचा मोठा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांचे जातीनिहाय सर्वेक्षण करणार
Cast Wise Survey of Government Employees : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी कर्मचाऱ्यांचे शासकीय नोकऱ्यात प्रमाण कमी असल्याचा अहवाल काल सादर केला होता. त्यामुळे आता राज्यातील शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या जातनोंदी तपासणी करण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्य मागासवर्गीय आयोग आणि मुख्य सचिवांमार्फत हे सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये अनुसूचित […]
-
Rohit Pawar : ‘त्या’ दोन नेत्यांची नावं जाहीर कराच! शिरसाटांचं रोहित पवारांना थेट चॅलेंज
Rohit Pawar : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर राज्य सरकारकडून कारवाई करण्यात आली. मध्यरात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने नोटीस देत 72 तासांत दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वतः रोहित पवार यांनी या कारवाईबाबत ट्विट करुन माहिती देत दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरुन ही […]
-
Maratha Reservation : मनोज जरांगे पुन्हा मैदानात! आजपासून 13 जिल्ह्यांत फिरणार
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) उपोषण करून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. जरांगे पाटील आजपासून राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहेत. राज्यातील 13 जिल्ह्यांत दौरा करणार असून या दौऱ्याची सुरुवात जालना जिल्ह्यातील (Jalna) आंतरवाली सराटी गावातून होणार आहे. जरांगे जालना जिल्ह्याबरोबरच संपूर्ण मराठवाड्याचा दौरा […]









