- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, माझं चुकलं…, व्हायरल व्हिडीओनंतर स्पष्टीकरण
औरंगाबाद : चार दिवसांपासून एमपीएससीच्या (MPSC)विद्यार्थ्यांचं (Students Protest)पुण्यात (Pune)आंदोलन (Movement)सुरू आहे. एमपीएससीचा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. याबाबत प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची बाजू विचारली, त्यावेळी त्यांनी लोकसेवा आयोग बोलण्याऐवजी निवडणूक आयोग असा उल्लेख केला. हा व्हिडीओ (Video)सोशल मीडियावर (Social Media)चांगलाच व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीकाही केली. या विधानावर […]
-
दिव्यांग मुलीची स्मार्टफोनची मागणी, बच्चू कडूंनी एका तासात पुरवला हट्ट
सोलापूर : दिव्यांगांच्या (disabled)मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे (Prahar Sanghatana)आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) हे नेहमीच संघर्ष करत असतात. त्यातच आता बुधवारी बच्चू कडू यांनी एका दिव्यांग मुलीला मोबाईल फोन भेट दिल्यानं आमदार कडू पुन्हा चर्चेत आले आहेत. झालं असं की, माढा (Madha)तालुक्यातील एका दिव्यांग बच्चू कडू यांनी स्मार्टफोन (Smartphone)भेट दिलाय. नयना जोकर (Nayana Joker)या दिव्यांग मुलीनं […]
-
HSC Exam : बोर्ड परीक्षेत इंग्रजीनंतर हिंदीच्या प्रश्नपत्रिकेतही चूक
मुंबई : महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या (Maharashtra Board of Education) बारावीच्या परीक्षा (HSC Exam)सुरू झाल्या आहेत. बोर्डाच्या परीक्षेच्या इंग्रजी (English)विषयाच्या प्रश्नपत्रिकेत घोळ झाल्याची माहिती समोर आली. त्याचपाठोपाठ आता हिंदी (Hindi) विषयाच्या प्रश्नपत्रिकेत (Question Paper)चूक झालीय. त्यामुळं विद्यार्थ्यांना (Students)नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागल्याचं समोर आलंय. हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत पर्यायांना चुकीचे आकडे देण्यात आल्यानं नेमकं उत्तर काय लिहावं, असा […]
-
High Court : टीईटी शिक्षकांना मोठा दिलासा! औरंगाबाद खंडपीठाचे आदेश
औरंगाबाद : टीईटी घोटाळ्यातील (TET Scam) शिक्षकांसदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. सेवेत संरक्षण आणि थकीत वेतन साठ दिवसांत जमा करण्याचे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या (High Court) औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती. रविंद्र घुगे आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी दिले आहेत. 2018 साली टीईटी परिक्षा घोटाळ्यात जवळपास 7 हजार 880 शिक्षकांवर कारवाई करण्यात आली होती. या […]
-
Mahrashtra Politics : .. तर संजय राऊतांवरही कारवाई करा; शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी
Maharashtra Politics : न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला कोणतीही स्थगिती दिलेली नाही.हा आमच्यासाठी एक मोठा दिलासा आहे. ठाकरे गटाकडून या निर्णयाला स्थगिती दिली जावी अशी मागणी केली जात होती. मात्र, तसे काही घडले नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. ते पुढे म्हणाले, की ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत भडक वक्तव्ये करण्यात माहीर आहेत. त्यांना […]
-
मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
अहमदनगर : लोणी येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या लोणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वसतिगृहाच्या नवीन इमारतीची उत्कृष्टपणे उभारणी केल्याबद्दल विशेष कौतूक केले. उद्घाटनादरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन्ही वसतिगृहांच्या इमारतींची पाहणी केली. यावेळी समाजकल्याण आयुक्त नारनवरे यांनी मुख्यमंत्र्यांना या […]










