- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
BHIMASHANKAR : भीमाशंकर देवस्थान पळवणे हा महाराष्ट्राचा मानभंग, वळसे पाटलांची भाजपवर टीका
आसाममधील भीमेश्वर धाम मंदिराला वर्तमानपत्रातील जाहिरातीद्वारे भीमाशंकर ( Bhimashankar ) मंदिर असे भासवून तेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याचे दाखवण्याचे छद्मउद्योग भाजपाप्रणित ( BJP ) आसाम राज्य सरकारतर्फे केले जात आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील ( Dilip Valase Patil ) यांनी केला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील पुरोगामी युगपुरुष, राष्ट्रपुरुष, लोकोत्तर समाजधुरीण हायजॅक […]
-
“Uddhav Thackeray यांच्यामुळेच मविआ सरकार पडले” हा पक्षांतर्गत वाद, शिंदे गटाचा कोर्टात दावा
महाराष्ट्रातील शिंदे-ठाकरे वादातील महत्वाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात (supreme court) होत आहे. 10 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीवेळी पाच सदस्यीय घटनापीठाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीसाठी 14 फेब्रुवारी तारीख निश्चित केली होती. त्यावर काल दिवसभर सुनावणी झाली. काल ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी […]
-
Shinde Vs Thackeray : शिंदे गटाकडून नीरज कौल यांनी काय युक्तिवाद केला? दिवसभरात काय घडलं?
महाराष्ट्रातील शिंदे-ठाकरे वादातील महत्वाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात (supreme court) होत आहे. 10 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीवेळी पाच सदस्यीय घटनापीठाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीसाठी 14 फेब्रुवारी तारीख निश्चित केली होती. त्यावर काल दिवसभर सुनावणी झाली. काल ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी […]
-
Maharashtra Politics : शपथविधीच्या वादात बच्चू कडूंची उडी, पवारांना डिवचलं
मुंबई : पहाटेच्या शपथविधीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच आता त्यामध्ये प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनीही उडी घेतली आहे. शरद पवारांना माहीत नसताना अजित पवार एवढं मोठं बंड करु शकत नाही, असा दावा कडू यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर राजकीय एकच खळबळ उडालीय. देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर आता बच्चु कडूंनी भाष्य केलं […]
-
पुणे विद्यापीठाच्या सिनेटवर आमदार रोहित पवार; विधिमंडळाकडून नियुक्ती
पुणे : सातत्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांची राज्य विधानमंडळाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) अधिसभेवर नियुक्ती केली. विधीमंडळ सचिवालयाने नुकतेच आमदार पवार यांना नियुक्ती पत्र दिले आहे. त्यांच्या नियुक्तीचे विद्यार्थ्यांकडून स्वागत होत आहे. याआधी रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी देखील निवड […]
-
सतेज पाटलांचा आमदार विनय कोरेंना धोबीपछाड, विजयाचा चौकार
कोल्हापूर : जिल्ह्यात आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि आमदार विनय कोरे यांच्यात राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. गेल्या काही दिवसांपासून करवीर तालुक्यातील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या (Kumbi-Kasari Cooperative Sugar Factory) निमित्ताने पुन्हा एकदा दोघे समोरासमोर आले होते. यामध्ये सतेज पाटील यांनी विनय कोरे यांना धोबीपछाड देत कारखान्यावर वर्चस्व कायम ठेवले आहे. आमदार सतेज पाटील गटाचे […]










