- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
श्रीकांत शिंदेंसह शिवसेनेच्या खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळणार? फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं
Devendra Fadanvis : ‘ही गोष्ट निश्चित आहे की, कल्याण-डोंबिवलीच्या लोकसभेच्या जागेवर श्रीकांत शिंदेच लढणार आहेत. हे आमच्या नेत्यांना देखील माहिती आहे. त्यावर श्रीकांत शिंदेंना विचारले असता. ते म्हणाले की, कोणी दुसरं त्या जागेवर लढणार असेल तर मी राजीनामा देईल. मान्य आहे या गोष्टी बाहेर नाही यायला पाहिजे. मात्र काही गैरसमज त्यावेळी झाले होते.’ असं स्पष्टीकरण […]
-
पवारांसाठी राऊतांची धावाधाव; डबल गेम नव्हे तर, फडणवीसांचा प्रयोग फसला
Sanjay Raut Attack On Devendra Fadanvis : पहाटेच्या शपथविधीबाबत फडणवीसांनी रिपब्लिक भारतला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यांच्या या खुलाशांनंतर आता राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. मुलाखतीत फडणवीसांनी शरद पवारांनी डबल गेम खेळली या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पवारांची बाजू घेत फडणवीसांवर पलटवार केला आहे. ते म्हणणाले की, पवारांनी डबल […]
-
बळीराजाला चांगले दिवस येऊदे, चांगला पाऊस पडूदे; मुख्यमंत्र्यांचं पांडुरंगाला साकडं
CM Eknath shinde : आषाढी वारीनिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde)यांच्या हस्ते सपत्निक पांडुरंगाची शासकीय महापूजा (Mahapooja)पार पडली.यावेळी मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाकडे राज्यभरातील बळीराजाला चांगले दिवस येऊदे, शेतकऱ्यावरील सर्व संकटं दूर होऊदे, चांगला पाऊस पडूदे, आपले राज्य सुजलाम् सुफलाम् होऊदे, प्रत्येक माणसासाठी समृद्धीचे दिवस येऊदे अशी मागणी केली आहे. यावेळी आपल्याला सलग दुसऱ्या वर्षी शासकीय महापूजेचा […]
-
Aashadhi Wari 2023 : मुख्यमंत्र्यांसोबत नगर जिल्ह्यातील वारकऱ्याला शासकीय महापूजेचा मान
Aashadhi Wari 2023 : आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात (Pandharpur)विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde)आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते पार पडली. त्यात यंदाचे मानाचे वारकरी म्हणून अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील भाऊसाहेब मोहनीनाथ काळे (bhausaheb kale)व त्यांच्या पत्नी मंगल काळे या दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान मिळाला आहे. महापूजेचा मान मिळाल्यानंतर काळे दाम्पत्याच्या […]
-
पंढरपुरात विठू नामाचा गजर! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली आषाढीची शासकीय महापूजा
Aashadhi Wari 2023 : आज आषाढी एकादशी. विठ्ठल-रुक्मिणी (Vitthal Rukmini)मातेच्या भक्तीत तल्लीन होऊन हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करुन पंढरपुरात (Pandharpur)आलेल्या लाखो वारकऱ्यांनी चंद्रभागेच्या तीरावर आषाढी एकादशीच्या पहाटे विठूनामाचा गजर सुरू केला आहे. दरम्यान, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी सपत्निक आणि मानाचे वारकरी म्हणून नगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील भाऊसाहेब मोहिनीराज काळे (वय […]
-
Nashik News: चाळीस लाखांची लाच मागितली ! दिंडोरीचा प्रांताधिकारी एसीबीच्या ‘जाळ्यात’
Nashik Bribe News: पुण्यातील आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड यांच्याविरोधात लाचखोरीची कारवाई झाल्यानंतर आता नाशिकमध्येही प्रांताधिकारी लाचेच्या जाळ्यात अडकला आहे. दिंडोरीचे (Dindori) प्रांताधिकारी निलेश अपार यांच्यावर चाळीस लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी एसीबीने (ACB) कारवाई केली आहे. अपार यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (nashik news a bribe of fourty lakhs was demanded fir against revenue-officer) विद्यार्थ्याची […]









