- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Dhananjay Munde यांचे स्वागत कट्टर समर्थकाला भोवले; पोलिसांनी केला गुन्हा दाखल
बीड : अपघातातून थोडक्यात बचावल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार धनंजय मुंडे हे परळीत परतले. यावेळी कार्यकर्त्यांनी डीजे, विद्युतरोषणाई आणि 50 जेसीबीमधून फुलांची उधळण करत मुंडे यांचे जंगी स्वागत केले. मात्र मुंडेंचे जंगी स्वागत करणे त्यांच्या कट्टर कार्यकर्त्याला चांगलेच महागात पडले आहे. मुंडेंच्या समर्थकांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या […]
-
BBC : छापेमारी कोणत्या लोकशाहीत बसते ? ; उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल
मुंबई – बीबीसीच्या (ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस) दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर आयकर विभागाने (Income Tax Raid on BBC Office) छापेमारी केली. यानंतर देशातील राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. शिवसेनेने (Shivsena) तर या मुद्द्यावर हल्लाबोल केला आहे. बीबीसी (BBC) सारख्या प्रसारमाध्यमावर धाड टाकणे हे कोणत्या लोकशाहीत बसते ?, असा सवाल करत हे […]
-
Nabam Rebiya : ठाकरेंची चिंता वाढवणारी काय आहे ‘नबाम रेबिया’ केस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. यावरुन सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court ) घटनापीठाकडे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यात केस सुरु आहे. तसेच शिवसेना पक्ष कुणाचा व शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण हे कोणत्या गटाला मिळणार या बाबत देखील निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. दरम्यान शिंदे गटाच्या […]
-
Balasaheb Thorat म्हणाले…पहिले विखे पळाले, नंतर मी खिंड लढवली
अहमदनगर : उपचारानंतर माजीमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे संगमनेरमध्ये परतले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत देखील करण्यात आले. यावेळी थोरात यांनी आपले राजकीय प्रतिस्पर्धी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचा चांगलाच समाचार घेतला. नाशिक विधानपरिषद निवडणुकीवरून विखे यांनी थोरातांवर खिंड सोडून पळाल्याची टीका केली होती. याला थोरात यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नाशिक विधानपरिषद […]
-
Rohit Pawar : शपथविधीवर रोहित पवार बोलले.. म्हणाले, काय घडलं ‘ते’ फक्त दोनच नेते सांगू शकतात..
मुंबई – देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फटावरून राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांकडून सडकून टीका करण्यात येत आहे. या प्रकरणात आता आ. रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की त्या दिवशी काय घडलं […]
-
Live Blog । शिंदे विरुद्ध ठाकरे : आजची सुनावणी संपली, शिंदे गटाचा युक्तिवाद उद्या होणार
महाराष्ट्रातील शिंदे-ठाकरे वादातील महत्वाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात (supreme court) होत आहे. 10 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीवेळी पाच सदस्यीय घटनापीठाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीसाठी 14 फेब्रुवारी तारीख निश्चित केली होती. आज ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी शिंदे-ठाकरे यांच्या ब्रेकअप मध्ये नक्की कोण विजयी होणार, याचा निकाल लागणार का ? […]









