- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
Cm Eknath Shinde : लोकांच्या कामासाठी थकतच नाही…
-
Ajit Pawar यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांवर राम शिंदे म्हणाले…
पुणे : अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या बॅनरबाजीवर भाजप नेते राम शिंदे (Ram Shinde)म्हणाले की, अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री होण्याची बॅनरबाजी झाली त्यांच्या वाढदिवसालाही अशाच पद्धतीची चर्चा झाली. त्याच्यात बारकाईनं पाहिलं तर त्यांना त्या शुभेच्छा दिल्या होत्या त्यांच्या जनार्दन ड्रायव्हरनं, प्रत्येक ड्रायव्हरला (Driver)असं वाटतंच की, माझा मालक मोठा व्हावा पण मोठ्या मालकाला जोपर्यंत वाटत नाही […]
-
Sanjay Raut : मोदी व शाह यांनी जावेद अख्तर यांचे कौतुक करायला पाहिजे
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी गीतकार-लेखक जावेद अख्तर (Javed Akhatar ) यांचे कौतुक केले आहे. जावेद अख्तर यांनी पाकिस्तानातील ( Pakistan ) फैज फेस्टिव्हलमध्ये आमंत्रित केले होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानलाच सुनावले आहे. यानंतर राऊत जावेद अख्तर यांचे अभिनंदन केले आहे. जावेद अख्तर यांचे अभिनंदन संपूर्ण देशाने करायला हवे. देशाचे पंतप्रधान […]
-
Aditya Thackeray : चोरीचा माल घेऊन कोणी श्रीमंतांच्या लिस्टमध्ये आलं नाही
मुंबई : सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)धनुष्यबाण आणि पक्ष नावाबाबत गांभीर्यानं सुनावणी सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून (Election Commission)जो निर्णय आला त्याला आम्ही चॅलेंज केलंय. आम्हाला वाटतं इलेक्शन कमिशन कॉम्प्रोमाइज (Compromise) झालेलं आहे. ही लढाई फक्त आता शिवसेनेची नाही तर संविधानाला (Constitution) सुरक्षित ठेवण्यासाठी हा निकाल महत्त्वाचा झालाय. लोकशाहीला सुरक्षित ठेवण्यासाठी हा निकाल महत्त्वाचा आहे, असं ठाकरे […]
-
राऊतांनी उल्लेख केलेला गुंड ‘राजा ठाकूर’ नेमका आहे तरी कोण?
मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. त्यांनी मंगळवारी पोलिसांना पत्र लिहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मुलाकडून जीवाला धोका असल्याचा आरोप केला आहे. राऊत यांनी पत्रात लिहिले आहे की, ‘लोकसभा सदस्य श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी ठाण्यातील गुन्हेगार राजा ठाकूरला (Raja Thakur) मला जीवे […]
-
“… म्हणून बदल घडवला;” Gautami Patil म्हणते, अश्लीलपणा मी सोडलाय…
सातारा : खोजेवाडी येथे ५ वर्षाच्या मल्हार शिंदे या चिमुकल्याचा वाढदिवसानिमित्त त्याच्या वडिलांनी चक्क गौतमी पाटील (Gautami Patil) यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील गौतमी पाटील हिचे चाहते उपस्थित राहिले होते. (Satara) गौतमी पाटील हिने अनेक गाण्यांवर आपल्या नृत्याविष्काराने (Dance) तरुणाईला नाचण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये महिलांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती […]
-
MPSC विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री शिंदे व शरद पवारांसोबतची आजची बैठक रद्द
एमपीएससी (MPSC ) विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Ekanath Shinde ) यांच्या बरोबरची आजची बैठक रद्द झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ही बैठक रद्द झाल्याचे सांगण्यात आले आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) हे देखील उपस्थित राहणार होते. या विद्यार्थ्यांना दोन दिवसांनंतर भेटण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ […]









