- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
एकनाथ शिंदे यांचे मोठे स्वप्न : भाजप-सेना युती विधानसभेच्या 200 जागा जिंकणार
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission)निकालानंतर शिवसेनेची (Shivsena) पहिली कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप सेना […]
-
मुख्यमंत्री लोणीला: नवीन वाळू धोरण निश्चित होणार
अहमदनगर – गेल्या काही दिवसांपासून वादात सापडलेला वाळू धोरणाचा मसुदा नव्याने तयार करण्यात येणार असल्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली होती. आजपासून लोणी येथे राज्यस्तरीय महसूल परिषदेचे (State Revenue Council) आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत वाळू धोरणाचा मसुदा निश्चित करण्यात येणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे […]
-
स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, आज राज्यभर चक्काजाम आंदोलन
मुंबई : शेतकरी (Farmers) प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं (Swabhimani Shetkari Saghtana) आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरुन स्वाभिमानी संघटनेकडून आज राज्यभर चक्काजाम आंदोलन (Agitation) केलं जाणारंय. आज दुपारी 12 वाजता आंदोलनाला सुरुवात होणारंय. सत्ताधारी आणि विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडं लक्ष देत नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti)यांनी केलाय. शेतकऱ्यांना शेतीसाठी […]
-
MPSC Student Protest: मध्यरात्रीच शरद पवार विद्यार्थ्यांच्या भेटीला, ‘तुमचा प्रश्न मार्गी लागणार’
पुणे : पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी आंदोलनाच्या (MPSC Student Protest) ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मध्यरात्री भेट दिली. यावेळी शरद पवार थेट विद्यार्थ्यांमध्ये सामील झाले आणि विद्यार्थ्यांशी चर्चा केली. एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या या योग्यच असून आपण त्यांच्या पाठिशी आहोत, असे म्हणत शरद पवार यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा देत प्रश्न […]
-
महाराष्ट्रातून चार खासदारांना संसदरत्न, राष्ट्रवादीचे दोन तर भाजपच्या दोन खासदारांचा समावेश
नवी दिल्ली : यंदाच्या संसदरत्न पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून चार खासदारांचे नामांकन जाहीर करण्यात आले आहे. संसदरत्न पुरस्कारासाठी देशभरातून 13 खासदारांचे नामांकन जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, गोपाळ शेट्टी, हिना गावित, आणि राज्यसभा खासदार फौजिया खान यांचा समावेश आहे. तसेच काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी, भाजपचे विद्युत बरन महतो, डॉ. सुकांत मजुमदार, […]
-
‘तुम्हीच मूर्ख आहात का?, भर कार्यक्रमात शिवव्याख्याता भाजप खासदाराला भिडला
अमरावती : अमरावतीत नुकताच शिवजयंती (Shiv Jayanti) निमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडचे संघटक – शिवव्याख्याते तुषार उमाळे (Tushar Umale) आणि भाजप खासदार अनिल बोंडे (BJP MP Anil Bonde) यांच्यात चांगलीच बाचाबाची झाल्याचं समोर आलं आहे. यावेळी बोंडेनी उमाळेंना तू मूर्ख आहेस का? असं विचारलं. त्यावर तुषार उमाळे देखील भडकले […]









