- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Shivsena Advertisement : भल्या मोठ्या जाहिरातीवर CM शिंदेंचं थोडक्यात उत्तर
Eknath Shinde ON Shivsena Advertisement: ‘राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात शिवसेनेकडून देण्यात आली होती. यावरुन भाजप आणि शिवसेनेत मतभेद असल्याची चर्चा सुरु होती. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा फोटो असेल, नसेल पण आम्ही दोघेही लोकांच्या मनात आहेत, हे सगळ्यात महत्वाचे आहे. शिवसेना-भाजप ही बाळासाहेबांच्या […]
-
रामदास आठवलेंची शिंदे-फडणवीसांना शाबासकी; म्हणाले, राज्यात एकनाथ शिंदेंची…
Ramdas Athawale : शिवसेनेच्या एका सर्व्हेनुसार राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच महाराष्ट्रात अव्वल क्रमांक मिळाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. यासंदर्भातील जाहिरात सर्वच वृत्तपत्रांच्या पहिल्याच पानावर प्रकाशित करण्यात आल्या आहेत. ’देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ असा मजकूर असलेली ही जाहिरात आहे. आज सकाळपासूनच या जाहिरातीवरून राज्यात रणकंदन माजले आहे. विरोधक या जाहिरातबाजीवर सडकून टीका […]
-
पवारांना धमकी देऊन गृहखातं हलविणारा कोण आहे सागर बर्वे? जाणून घ्या
Sharad Pawar Threat : दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या धमकी देणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. सागर बर्वे असे त्याचे नाव असून त्याला ताब्यात घेणार आहे. सागर बर्वे हा नर्मदाबाई पटवर्धन या नावाने सोशल मीडियावर अकाउंट चालवत होता. पोलिसांनी तपास केल्यानंतर नर्मदाबाई […]
-
शिंदे आणि फडणवीस आज एकत्र कोल्हापूरला जाणार होते पण…?
Devendra Fadnavis Kolhapur Visit Cancelled : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजचा कोल्हापूर (Kolhapur) दौरा रद्द करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या तब्येतीचं कारण देऊन हा दौरा रद्द केल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar)यांनी माध्यमांना दिली आहे. राज्यातील वृत्तपत्रात शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीमुळे शिवसेना-भाजप यांच्यात धुसफूस सुरु झाल्याची चर्चा रंगली आहे. देशात मोदी, राज्यात शिंदे […]
-
’54 टक्के लोक तुमच्या विरोधात, तुमची जाहिरातही खोटीच’; दानवेंचा शिंदेंवर घणाघात
Ambadas Danve criticized Eknath Shinde : शिवसेनेच्या एका सर्व्हेनुसार राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच महाराष्ट्रात अव्वल क्रमांक मिळाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. यासंदर्भातील जाहिरात सर्वच वृत्तपत्रांच्या पहिल्याच पानावर प्रकाशित करण्यात आल्या आहेत. ’देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ असा मजकूर असलेली ही जाहिरात आहे. आज सकाळपासूनच या जाहिरातीवरून राज्यात रणकंदन माजले आहे. विरोधक या […]
-
शेतकरीही बोगस माल पकडू शकतो, कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचं स्पष्टीकरण
सर्वसामान्य शेतकरी देखील बोगस खते, माल, बियाणे पकडू शकतो, असं विधान राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. दरम्यान, अकोल जिल्ह्यात कृषी विभागाच्या कथित धाडीप्रकरणाची सध्या चर्चा सुरु आहे. या धाडीसत्रावर विरोधकांकडून अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात येत आहेत. त्यावर अब्दुल सत्तार यांनी भाष्य केलं आहे. Shah Rukh Khan : चाहत्यांच्या सवालांना किंग खानचे मजेशीर […]









