- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
ते लोक होळकरांसोबत आले, ही खुप मोठी प्रथा आहे; त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेशावर आव्हाडांचे विधान
Jitendra Awhad On Triymbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये अन्य धर्मियांकडून प्रवेश करण्याच प्रयत्न झाला. यानंतर या प्रकरणामध्ये एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या गटाने त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दारातून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर आज तिथे सकल हिंदु समाजाच्या वतीने शुद्धीकरण करण्यात आले. यावर आता राज्याचे […]
-
कोल्हापूर हादरलं! करणीचा संशय; जेवायला बसलेल्या शेजाऱ्यावर तलवारीने सपासप वार
Killed in Kolhapur on suspicion of doing Karni : करणी केल्याच्या संशयावरून घरात घुसून एका व्यक्तीचा तलवारीने (sword) वार करून निर्घृण खून (Atrocious murder) केल्याची घटना कोल्हापूर शहरात घडली आहे. आझाद मुकबुल मुलतानी (वय ४८ वर्षे) (Azad Muqbul Multani) असे मृताचे नाव आहे. त्यांच्यावर हल्ला होत असतांना बचाव करण्यासाठी गेलेली त्यांची सुनही हल्ल्यात जखमी झाली. […]
-
वाढदिवस गिरीश महाजनांचा अन् चर्चा अजितदादांची; काय झाले, वाचा सविस्तर
BJP Leader Girish Mahajan and Ajit Pawar : भाजपचे नेते गिरीश महाजन यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या अनेक समर्थकांनी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले आहेत. पण एक बॅनर मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. शक्यतो या बॅनरवर भाजपच्या नेत्यांचे फोटो असणे स्वाभाविक होते. पण या पोस्टरवर तर विरोधी पक्षातील नेत्यांचा फोटो असल्याने सर्वांच्याच भुवया […]
-
Shinde VS Thackeray : ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, जिल्हाप्रमुखांच्या बैठकीपूर्वीच ठाकरेंना मोठा धक्का
Thackeray group mahesh pasalkar entered in shivsena : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला पुणे जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. पुणे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी आज (ता17 मे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्याचे ठाकरे गटाचे दुसरे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी देखील ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र […]
-
विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली! दाहावी-बारावीच्या निकालाबाबत बोर्डाकडून आली मोठी अपडेट
HSC-HSC Exam Result Update : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर आता पालकांसह विद्यार्थांना निकालाचे वेध लागले असून, बोर्डाकडून याबाबत महत्त्वाचे संकेत देण्यात आले आहे. Shinde VS Thackeray : ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, जिल्हाप्रमुखांच्या बैठकीपूर्वीच ठाकरेंना मोठा धक्का नुकताच सीबीएससी बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात […]
-
कुरुलकरांवर SIT स्थापन करा इथं का करता; त्र्यंबकेश्वर प्रवेशावरुन राऊतांनी सुनावले
Sanjay Raut : कर्नाटक विधानसभा निवडणूक (Karnataka Assembly Elections) निकालांमुळं महाराष्ट्रातील राजकीय वातावरणही ढवळून निघालं आहे. राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय कलगीतुरा सुरू झालेला असतांनाच राज्याच्या काही भागात दंगलसदृश्य तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. यावरून राजकीय आरोप-प्रत्योरोप केले जात आहेत. अशातच आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. […]









