- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Maharashtra ST च्या प्रवासाचे साक्षीदार हरपले, पहिले एसटी वाहक लक्ष्मण केवटे यांचे निधन
Maharashtra STs First Conductor passed away : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची ( Maharashtra State Transport ) बस ज्या बसला आपण लालपरी म्हणून ओळखतो. त्या एसटीच्या प्रवासाचे गेल्या 75 वर्षांचे साक्षीदार असलेले पहिले एसटी वाहक लक्ष्मण केवटे यांचे निधन झालं आहे. Sanjay Gaikwad :’एकनाथ शिॆदेच्या पैशांवर…’ राऊतांच्या ‘त्या’ आरोपांवर शिंदे गटाचा धक्कादायक खुलासा नगर महाराष्ट्र परिवहन […]
-
खारघर दुर्घटनेनंतर CM शिंदेंनी घेतला उन्हाचा धसका; पोलीस आयुक्तांना महत्वाचे निर्देश
Eknath Shinde On Police : गेल्या काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यामध्ये उष्माघाताने १५ जणांचे बळी गेले होते. त्यावरुन राज्यभरात बराच वाद झाला. या प्रकरणानंतर राज्यात दिवसा 12 ते 5 या दरम्यान कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील वाहतूक पोलिसांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेशच त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त […]
-
Bullock cart Races : बैलगाडा शर्यतींचं भवितव्य आज ठरणार, सुप्रीम कोर्ट देणार महत्त्वाचा निर्णय
SC on Bullock cart Races : महाराष्ट्राच्या मातीतील रांगडा खेळ अशी ओळख असलेल्या बैलगाडा शर्यतींचं भवितव्य आज ठरणार आहे. सुप्रीम कोर्ट बैलगाडा शर्यतींना परवानगी देयची की नाही, यावर महत्त्वाचा निर्णय देणार आहे. गेल्या वेळी झालेल्या सुनावणीनंतर घटनापीठाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. तामिळनाडूतील जलीकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींवर आज सुप्रीम कोर्ट एकत्रित निर्णय देणार […]
-
‘एमआयडीसी’साठी रोहित पवारांचे उपोषणाचे हत्यार ! सरकारला दिली ‘डेडलाइन’
Rohit Pawar : कर्जत-जामखेड मतदारसंघात मागील सरकारने एमआयडीसीला मान्यता दिली आहे. परंतु त्याची अधिसूचना अद्याप निघालेली नाही. त्यासाठी आमदार रोहित पवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेत निवेदन दिले आहे. एमआयडीसीची अधिसूचना न काढल्यास थेट उपोषण करण्याचा इशारा रोहित पवारांनी दिला आहे. तसेच सरकारला अधिसूचनेसाठी डेडलाइनही दिली आहे. कर्जत […]
-
दुष्काळात तेराव्या महिन्यासारखंच ठाकरेंचं सरकार होतं, फडणवीसांचा हल्लाबोल…
Devendra Fadnvis Vs Udhav Thckeray : दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसंच कोरोनासोबतच उद्धव ठाकरेंचं(Udhav Thackeray) सरकार होतं, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुंबईत आज भारतीय जनता पार्टी मोर्चा, आघाडीची बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात आधीच कोरोनाच […]
-
अजितदादांचा फोटो भाजपच्या बॅनरवर लावणाऱ्या ‘त्या’ नेत्याची हकालपट्टी
Jalgaon politics : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. पण स्वत: अजित पवार यांनी या सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला होता. आता अजित पवार निकटवर्तीय मानले जाणारे आणि जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार (Sanjay Pawar) यांनी राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. […]









