- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Sharad Pawar: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कामाला लागा अशा सूचना दिल्यात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालीमुंबईतील प्रदेश कार्यालयात पार पडली. या बैठकीमध्ये संघटना वाढ, विधानपरिषदेच्या निवडणूका, चिंचवड व कसबा पोटनिवडणुक आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काय नीती असावी याबाबत चर्चा […]
-
Sikandar Sheikh : सिकंदर ठरला ‘भीमा केसरी’चा मानकरी, महेंद्र गायकवाड दमदार कुस्ती
सोलापूर : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या ‘भीमा केसरी’ (Bhima Kesari) स्पर्धेत पंजाबच्या एका नामवंत पैलवानाला आस्मान दाखवत सिकंदर शेखने (Sikandar Sheikh) बाजी मारलीय. सिकंदरनं पंजाब केसरी भूपेंद्रसिंहला (Bhupendrasingh) आस्मान दाखवलंय. त्याचबरोबर महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) यानं देखील चांगली कुस्ती करत पंजाबच्या पैलवानाचा पराभव केलाय. या दोन्ही मल्लांनी दमदार कुस्ती केल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्र केसरीसारख्याच भव्यपणे […]
-
साखर कारखान्यांचे सक्षमीकरण होणार, अमित शहांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक
नवी दिल्ली : राज्यातील साखर उद्योग सक्षम करण्यासाठी, या क्षेत्रासमोरील अडचणी सोडवण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह (Amit shah) यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक पार पडली. बैठकीनंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील साखर उद्योगांना अधिक भक्कम करण्यासाठी आणि त्यापुढील […]
-
Aaditya Thackeray : दावोस दौऱ्याबद्दल समोरासमोर बोलू.., आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना खुलं आव्हान
मुंबई : दावोसला जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath shinde) राज्यासाठी काय आणलंय, त्यासंदर्भात बोलण्यासाठी समोरासमोर या असं खुलं आव्हान युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय. आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरुन त्यांना चांगलेच धारेवर धरलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यासाठी राज्यातील जनतेचे 35 […]
-
Women Commission : महिलांसाठी उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
मुंबई : राजकारण, समाजकार्य, प्रशासन क्षेत्रात महिलांसाठी उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा राज्य महिला आयोगाच्या (Women Commission) ३० व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. हा सोहळा बुधवार २५ जानेवारी रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून काम करत असताना महिलांबाबतच्या […]
-
‘अवमानजनक बोलणाऱ्यांवर…’ Raj Thackeray म्हणाले
मुंबई : देशासह राज्यात गेल्या काही नेत्यांकडून अवमानजनक भाषा वापरली जातेयं, अशा नेत्यांवर प्रसारमाध्यमांनी बॅन टाकण्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठणकावून सांगितलंय. गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांकडून अवमानजनक भाषा वापरण्यात आल्याचं समोर आलं होतं. त्यावर आता राज ठाकरेंनी आपलं मत मांडलंय. राज ठाकरे पुढे बोलताना म्हणातात, विकासाचं व्हिजन कुठुन सुरु […]









