- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
एकनाथ शिंदेच फक्त डॉक्टर नाहीत; ‘या’ नेत्यांनाही मिळालीय डॉक्टरेट !
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाने डी. लिट पदवी देऊन सन्मानित केले. शिंदे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत सामाजिक, वैद्यकिय आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत विद्यापीठाने त्यांना ही पदवी दिली. त्यामुळे आता शिंदे यांच्या नावापुढे डॉक्टर ही उपाधी लागणार आहे. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकटेच राजकीय व्यक्ती […]
-
छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं ‘हे’ आवाहन
मुंबई : आज रामनवमीचा (Ram Navami) उत्साह देशभरात पाहायला मिळत आहे. दोन वर्ष कोरोना असल्यानं उत्सव साजरे करण्यावर मर्यादा होत्या. मात्र, यंदा रामनवमीचा उत्साह जोरात दिसत आहे. अशातच काल छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) दोन गटात राडा झाल्यानं या उत्सवाला गालबोट लागलं. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईकराचं कुलदैवत असलेल्या मुंबादेवीचं (Mumbadevi) दर्शन घेतलं. यावेळी […]
-
‘नपुंसक’वरुन अजित पवारांनी शिंदे-फडणवीसांना सुनावले
नाशिक : हिंदू जन आक्रोश रॅली प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जोसेफ यांनी महाराष्ट्र सरकारवर संताप व्यक्त केला आणि सरकार नपुंसक असून काहीही करत नसल्याचे त्यांनी म्हटले. यानंतर राज्यातील विरोधकांकडून राज्यसरकारच्या कारभारावर टीका केली जात आहे. यातच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यसरकारच्या कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे. नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना अजित पवार […]
-
Karnataka Election : निवडणुकांपूर्वीच भाजपला धक्का; दिग्गज नेत्याची रणधूमाळीतून माघार!
बंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी विधानसभाबाबत मोठी घोषणा केली आहे. बी. एस. येडियुरप्पा यांनी आपल्या वयाचा दाखला देत मी कर्नाटकची विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या १० मे रोजी कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी मतदान होणार आहे. तर […]
-
संजय राऊत म्हणत होते ते हेच दंगे का ? ; सोमय्यांकडून राऊत टार्गेट
Kirit Somaiya on Chatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhaji Nagar Riots) येथील किराडपुरा परिसरात दोन गटांत तुफान हाणामारी झाली. दगडफेक करत दोन गट एकमेकांना भिडले. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात असली तरी राजकारणाला मात्र उकळी फुटली आहे. या दंगलीवरून खासदार संजय राऊत यांनी आज सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या […]
-
छ. संभाजीनगर दंगलीनंतर फडणवीसांचे खैरे अन् दानवेंकडे बोट, म्हणाले, नेत्यांनी…
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरला घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सध्या शांतता प्रस्तापित करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करत आहे. परंतु काही नेते जाणीवपूर्वक तिथली परिस्थिती अजून चिघळली पाहिजे म्हणून भडकवणारे राजकीय व्यक्तव्य करत आहेत. अशा स्थितीत नेत्यांनी कसं वागलं पाहिजे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे, असा टोला उपमुख्यमंत्र्यांनी नाव न घेता चंद्रकांत खैरे आणि अंबादास […]









