- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
थोरात सहकारी कारखान्यास राष्ट्रीय पातळीवरचा ऊस विकासाचा पुरस्कार
अहमदनगर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. थोरात सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय पातळीवरील ऊस विकासाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. हा पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार शरद पवारांच्या हस्ते देण्यात आलाय. पुण्यातील मांजरीत झालेल्या वसंतदादा शुगर इन्सि्टट्युटची ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ओहोळ, उपाध्यक्ष […]
-
घुलेंची लेक झाली गडाखांची सून; राज्यातील दिग्गज नेते अहमदनगरमध्ये…
अहमदनगर : सोयरीकीचं राजकारण म्हंटल की, महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्याचं नाव अपसुक येतं. एकेकाळी राजकारणात गडाख आणि घुले परिवाराचा राजकीय संघर्ष होता. आता नगर जिल्ह्यातील हे दोन नेते आता एकमेकांचे व्याही झालेत. ज्येष्ठ नेते यशंवराव गडाख यांचे नातू आणि शिवसेनेचे माजीमंत्री शंकरराव गडाख (MLAShankharrao Gadakh) यांचे सुपुत्र उदयन गडाख (Udayan Gadakh) आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर […]
-
पारनेर कॉलेजची स्वरांजली पुणे विद्यापीठात चमकली
न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेरची विद्यार्थिनी स्वरांजली शिंदेंला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून एमएसस्सी भौतिकशास्त्रासाठीचं गोल्ड मेडल जाहीर झालं आहे. एमएसस्सी 2021च्या बॅचमध्ये तिने भौतिकशास्त्र विषयात 89.50 टक्के गुणांची चमकदार कामगिरी करत विद्यापीठात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाने नुकत्याच जाहीर केलेल्या मानांकनात तिला अधिकृतपणे गोल्ड मेडलची मानकरी म्हणून घोषित करण्यात आले […]
-
…तर धीरेंद्र महाराजांच्या पायावर डोकं ठेवणार, श्याम मानव यांचं धीरेंद्र महाराजांना पुन्हा आव्हान
नागपूर : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक श्याम मानव (Shyam Manav) यांनी धीरेंद्र महाराजांना (Dhirendra maharaj) पुन्हा एकदा आव्हान दिलंय. महाराजांनी दिव्यशक्ती सिद्ध करण्याचं 30 लाख रुपयांच्या बक्षिसाचं आव्हान दरबारात नाही, तर नागपुरात पत्रकार आणि पंचसमितीच्या समक्ष स्वीकारण्याचं आव्हान दिलंय. धीरेंद्र महाराज यांनी त्यांचे दावे सिद्ध केल्यास मी धीरेंद्र महाराजांच्या पायावर डोकं ठेवून माफी […]
-
Raksha Khadse : महिला अत्याचारावर रक्षा खडसे स्पष्टच बोलल्या… हा लोकांच्या मानसिकतेचा परिणाम
जळगाव : वारंवार होणाऱ्या महिला व मुलींवर अत्याचार या प्रश्नावर रावेर लोकसभा मतदारसंघाचे खासदार रक्षा खडसे (raksha khadse) यांनी आपले मत व्यक्त केले. खडसे म्हणाल्या सरकार म्हणून महिला प्रतिनिधी म्हणून एक महिला म्हणून अनेक असे संघटनेच्या माध्यमातून या विषयांना आम्ही विरोध केला आहे. वेळोवेळी पोलीस प्रशासन असेल किंवा सरकार असेल यांना सुद्धा सूचना देण्यात आलेले […]
-
Shani Shingnapur : शनिचरणी भक्ताकडून तब्बल एक कोटींचा कलश अर्पण
अहमदनगर : शनि अमावस्येनिमित्त जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान शनी शिंगणापूर येथे राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. नव्या वर्षातील पहिलीच शनि अमावस्या यात्रा असल्यामुळे भाविकांनी मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी केली होती. ओडिशाच्या शनिभक्ताने तब्बल १ कोटींचा सोन्याचा एक किलोहून अधिक वजनाचा तेलकलश शनिचरणी अर्पणकेला आहे. गेली दोन वर्षे कोरोनाने देशभरात धुमाकूळ घातला होता. यामुळे खबरदारीची भूमिका घेत […]









