- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Legislative Council Election : महाविकास आघाडीकडून सत्यजित तांबेना.., देवेंद्र फडणवीसांचा आरोप
मुंबई : महाविकास आघाडीकडून सत्यजित तांबे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप उपमुख्यमंत्री सत्यजित तांबे यांनी केला आहे. अपक्ष निवडणूक लढवूनही ते भरघोस मतांनी विजयी झाल्याने सत्यजित तांबे यांचं फडणवीसांनी अभिनंदन केलंय. फडणवीस म्हणाले, नाशिक पदवीधरमध्ये महाविकास आघाडीच्या तिनही पक्षांकडून सत्यजित तांबे यांना टार्गेट करण्याच प्रयत्न झाला. तरीही अपक्ष निवडणूक लढवत ते भरघोस मतांनी निवडून […]
-
माझी भूमिका.., ऐतिहासिक विजयानंतर Satyajeet Tambe म्हणाले
अहमदनगर : नाशिक पदवीधरमध्ये ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर आता नवनिर्वचित आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) कोणती भूमिका घेणार आहेत, याची उत्सुकता लागलेली असतानाच तांबेंकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. माझी भूमिका उद्या 4 फेब्रुवारीला स्पष्ट करणार असल्याची प्रतिक्रिया नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या विजयानंतर दिलीय. नाशिक पदवीधर मतदारसंघात झालेल्या ऐतिहासिक विजयानंतर सत्यजित तांबे म्हणाले, […]
-
Amravati Graduate Constituency : मविआचे धीरज लिंगाडे आघाडीवर; भाजपच्या उमेदवाराला टाकलं मागे
अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमदेवार धीरज लिंगाडे 2 हजार 373 मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांना 41 हजार 27 मते मिळाली आहेत. अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मविआचे धिरज लिंगाडे 2378 मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे रणजित पाटील चौथ्या फेरीतही पिछाडीवर पडले आहेत. चौथ्या फेरीत धिरज लिंगाडे यांना 43340 […]
-
Nashik Graduate Constituency : सत्यजित आला रे सत्यजित आला, नाशिकचा गड तांबेंनी राखला
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा 29465 मतांनी पराभव केला आहे. अंतिम निकाल हाती आला तेव्हा अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे 29465 मतांनी विजय मिळवला. सत्यजित तांबे यांना एकूण 68999 पहिल्या पसंतीची मते मिळाली आहेत. तर महाविकास […]
-
Legislative Council Elections : भाजपच्या हक्काच्या दोन जागा गेल्या, नाशिकमध्ये तांबेची ‘जीत’
मुंबई: राज्यातील पाच विधानपरिषदेच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अनेक रंग पाहायला मिळाले आहेत. कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचा उमेदवार विजयी झाला असला तरी भाजपला मात्र दोन ठिकाणी जबरदस्त धक्का बसले आहेत. ते ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बालेकिल्ल्यात. नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपचा पाठिंबा असलेले उमेदवार नागो गाणार हे पराभूत झाले. […]
-
निकालाआधीच तांबे समर्थकांचा जल्लोष
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीतील मतमोजणी प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. मतांची आघाडी पाहता अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या कार्यकर्त्यांनी अहमदनगर शहरातील लालटाकी परिसरात गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी केली. तसेच सत्यजित तांबे यांच्या विजयाच्या घोषणा देत जल्लोष केला. नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे गाजली. महाविकास आघाडीला शुभांगी पाटील […]









