- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Satyajit Tambe : भाजपकडून तांबेंना पाठिंबा देण्याच्या हालचाली?
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe)यांना भाजपकडून पाठिंबा देण्याच्या हालचाली सुरु झाल्याचं दिसून येतंय. भाजप नेते, आमदार राम शिंदे (Ram Shinde)यांनी सांगितलं की, यासंबंधी स्थानिक पातळीवर चर्चा करून नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil)आजच निर्णय जाहीर करणार आहेत. तांबे यांच्या मतानुसार त्यांनी न मागता भाजपनं पाठिंबा दिल्यास नेमकी […]
-
Satyajeet tambe: प्रचार संपला; नाशिकमध्ये भाजपचा सस्पेन्स तर थोरातांचे मौन
अहमदनगर : शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत. नाशिक पदवीधर निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा यावर भाजपचा (BJP) अजूनही सस्पेन्स आहे. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (satyajeet tambe) आणि महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्यात लढत होत आहे. भाजपने उमेदवार न दिल्याने अपक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पण तो अपक्ष कोण […]
-
Sports : अहमदनगर जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन
अहमदनगर : शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन (Shantikumarji Firodia Memorial Foundation)व मॅक्सिमस स्पोर्टस अकॅडमीच्या (Maximus Sports Academy) संयुक्त विद्यमानं दोन दिवसीय जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचं (Two Day District Level Badminton Tournament)आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेत जिल्ह्यातील 150 खेळाडू सहभागी झाले आहेत. अकॅडमी व स्पर्धेचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) व शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशच्या अध्यक्ष आशाताई फिरोदिया(Ashatai Firodia) यांच्या हस्ते […]
-
Sayaji Shinde : झाडाचा शंभरवा वाढदिवस धुमधडाक्यात झाला साजरा..!
सातारा : पुण्यातील हडपसर परिसरातील वडाच्या झाडाला साताऱ्यात मागील वर्षी पुनर्रोपणाद्वारे जीवदान देण्यात आलं होतं. परंतु यावर्षी त्याच झाडाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याने त्याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. पुनर्रोपणाद्वारे जीवदान देण्यात आलेल्या झाडाचा हा पहिला वाढदिवस आहे. साताऱ्यातील जैवविविधता उद्यानात हा वाढदिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रीय वृक्ष म्हणून वडाला अभिनेते सयाजी शिंदे यांच्या वतीने […]
-
Shyam Manav : अनिसच्या कार्यकर्त्यांची सोशल मीडियावर बदनामी सुरुच, फोनद्वारे शिवीगाळ
नागपूर : बागेश्वर धामचे महाराज पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Bageshwar Baba) यांना दिव्यशक्ती दाखवण्याचं चॅलेंज दिलं होतं. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव (Shyam Manav)यांना जीवे मारण्याची धमकी (Death threats)देण्यात आली. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (Superstition Eradication Committee)राज्यभरातील कार्यकर्त्यांना फोनवर धमक्या देण्यात आल्या. सोशल मीडियावर (Socal Media)बदनामी करुन त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं […]
-
Prakash Ambedkar : …अन्यथा सत्ता परिवर्तनानंतर परिणाम भोगावे लागेल… संजय राऊतांनी युतीचा धर्म पाळावा!
पुणे : सध्या मीडियामधून बातम्या ट्विस्ट केल्या जात आहेत. आपली बदनामी सुरू आहे. मीडियाने ते थांबवावं अन्यथा सत्ता परिवर्तनानंतर मीडियाला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यात तू तू मैं मैं सुरू […]









