हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण देशाला स्वराज्याचा मंत्र दिला. राज्य कसे पाहिजे याचे एक उदाहरण त्यांनी आपल्या सगळ्यांना दिले आहे.
संतोष देशमुखांचे अपहरण केल्यानंतर त्यांना मारण्यासाठी चार जीवघेण्या शस्त्रांचा वापर करण्यात आला असा उल्लेख परीक्षण अहवालात करण्यात आला आहे.
रायगड : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज (दि.12) छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या शिवपुण्यतिथीनिमित्त रायगडमध्ये असून, यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याकडे काही मागण्या ठेवत त्याची घोषणा करण्याची विनंती केली आहे. या मागण्यांमध्ये उदयनराजे यांनी शाहंकडे दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक व्हावे […]
विटांचा ट्रक दुचाकीवर कोसळून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. विटांच्या ढिगाखाली दबून या लोकांचा मृत्यू झाला.
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या एका पोस्टने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राऊतांनी पोस्टमध्ये एका बकऱ्याचा फोटो दाखवण्यात आला असून, या फोटोला खबर पता चली क्या? असा प्रश्न विचारत तीन अक्षरात ए सं शी असे लिहिले आहे. राऊतांना या पोस्टबाबत विचारण्यात आले असता त्यांनी तुम्हीच अभ्यास […]
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर हल्ला झाला आहे. घायवळ हा धाराशिव जिल्ह्यात एका गावच्या यात्रेत उपस्थित होता.