Who Is Sudarshan Ghule Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी सुदर्शन घुले याची, ऊसतोड मुकादम ते खंडणीखोर अशी ओळख आहे. केज तालुक्यातील टाकळी येथील सुदर्शन घुले (Sudarshan Ghule). त्याला तालुक्याचा भाई व्हायचं होतं, तालुक्यात दहशत निर्माण करायची होती. त्याच्या डोक्यात पूर्वीपासूनच भाईगिरी, नेतेगिरीचे खूळ भरलेलं होतं. जेमतेम ७वी पर्यंत […]
या प्रकरणात काही दिवसांपासून फरार असलेल्या सुदर्शन चंद्रभान घुले आणि सुधीर ज्ञानोबा सांगळे या दोघांना अटक करण्यात आली.
सीआयडीच्या नऊ नऊ पथकांच्या हाती न लागता २२ दिवसानंतर वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीच्या ऑफिसमध्ये स्वतःहून आला
या सर्वांना सांगितलं जात असं करा तसं करा असं ते आहे, मुख्य आरोपी हा आका आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुले आहे, असं म्हणूनच
Hindi-Marathi dispute In Pune : ठाण्यानंतर आता पुण्यात देखील हिंदी-मराठी वाद पेटल्याचं समोर (Hindi Marathi dispute) आलंय. मनसे कार्यकर्त्यांनी एअरटेलच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना (Pune News) घडली. मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या वाकडेवाडी येथील शाहबाज अहमद या एअरटेल टिम लीडरला मनसे (MNS) स्टाईल चोप दिलाय. एअरटेलच्या कर्मचारी वर्गाला फ्लोअरवर हिंदीच बोलायचं, मराठी बोललं तर कामावरून […]
पालकमंत्री पदाचा तिढा प्रजासत्ताक दिनाआधी सुटणार का असा प्रश्न विचारण्यात येत आहे. महायुतीत पालकमंत्री पदाचा तिढा कायम असल्याचे