भाजपने सुशांत सिंहच्या मृत्यू प्रकरणाचे घाणेरडे राजकारण करुन मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाल्ले आहे असा घणाघात त्यांनीए एक्स पोस्टद्वारे केला आहे.
Sugar Production in India : देशभरात साखरेचं उत्पादन घटलं (Sugar Production) आहे. यामागे नेमकी कोणती कारणे आहेत. महाराष्ट्रात साखर उत्पादनाची काय स्थिती आहे याची माहिती आता समोर आली आहे. खरंतर निवडणूक, अनियमित हवामान, उसावर अकाली आलेला फुलोरा आणि रोगांचा प्रादुर्भाव या कारणांमुळे देशातील साखर उत्पादनात जवळपास 17 टक्के घट झाली आहे. तसेच महाराष्ट्रातील साखर उत्पादनात […]
नाशिक जिल्हा बँकेतील अनियमितते प्रकरणी कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांच्यासह जिल्ह्यातील चार आमदार आणि खासदार अशा एकूण 25 संचालकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Harshvardhan Sapkal यांनी आपला एका कार्यकर्त्यापासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदापर्यंतचा प्रवास केला. याचा एक खास किस्सा सांगितला.
Central Government Removed 20 Percent Export Duty On Onions : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने (Central Government) कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवले आहेत. केंद्राने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. सरकारने आज ही माहिती दिली. हे 1 एप्रिलपासून लागू होईल. हे शुल्क रद्द केल्यानंतर, शेतकरी (Farmers) आता परदेशात कांदा (Onions) विकू शकतील. कांद्याच्या मोठ्या उत्पादनानंतर […]
Snehal Jagtap Will Join NCP Ajit Pawar Group : कोकणात भरत गोगावले (Bharat Gogawale) आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यातील वाद लपून राहिलेला नाही. अशातच गोगावले यांची कोंडी करण्यासाठी सुनील तटकरे यांनी नवी रणनिती आखली, अशी चर्चा सुरू आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या महाडमधील नेते स्नेहल जगताप (Snehal Jagtap) या मशाल सोडून राष्ट्रवादीचं घड्याळ (Ajit […]