NCP Meeting In Nanded In Presence Of Ajit Pawar : नांदेडमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना तंबी दिल्याचं समोर आलंय. आजच्या बैठकीला नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत (NCP Meeting In Nanded) मंत्री बाबासाहेब पाटील, नवाब मलिक, प्रताप चिखलीकर, […]
Yuvraj Sambhaji Chhatrapati: वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही. हे अतिक्रमण आहे.
Dilip Walse Patil On Youth Turning Towards Crime : राज्यात गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. तरूणाई गुन्हेगारीकडे (Crime) वळतेय. आम्ही राजकीय लोकं त्यात भर घालतोय, अशी कबुली राष्ट्रवादीचे अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार दिलीप वळसे पाटलांनी (Dilip Walse Patil) दिली आहे. पुणे बीड किंवा आणखी कुठे असेल, कोयत्याने हल्ले व्हायला लागले आहेत. खेड्यापाड्यात शहरात बंदुकीने, […]
Devendra Fadnavis On Dhananjay Munde : संतोष देशमुख हत्या प्रकरण पोलिसांनी अतिशय प्रोफेशनली हाताळलं आहे. अनेक लोक राजकारणी हेतुने अनेक गोष्टी करतात. सीआयडीने अतिशय चांगला तपास केलाय. वेळेत तपास पूर्ण केलाय. योग्य प्रकारे वीण तयार केलीय. कोणताही विलंब न करता चार्जशीट दाखल केलीय. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) म्हणाले की, मुळात […]
Pratap Chikhlikar : आमदार प्रताप पाटील-चिखलीकरांनी चार माजी आमदारांना सोबत घेवून नांदेडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला मजबूत केलंय.
Chhagan Bhujbal On Jayant Patil and Ajit Pawar’s meeting : सध्या राजकीय वर्तुळात अजित पवार (Ajit Pawar) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या भेटीगाठीची चर्चा चांगलीच रंगलेली आहे. दरम्यान अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीसंदर्भात विचारलं असता, दोघांच्या भेटीमध्ये काही गैर नसल्याचं छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) सांगितलं आहे. एकीकडे भाजप आमदारांची संख्या वाढतच […]