Police Arrest Shiv Sena Thackeray Group Leader Kiran Kale : अहिल्यानगरमधून शिवसेना (Shiv Sena) (ठाकरे गट) साठी एक मोठी अडचण समोर आली आहे. पक्षाचे नगर शहरप्रमुख किरण काळे यांना (Thackeray Group Leader Kiran Kale) बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर कोतवाली पोलीस ठाण्याने याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ( […]
Will Agriculture Minister Manikrao Kokate Resign : पावसाळी अधिवेशनाचं सत्र राजकीय गदारोळात गाजत असतानाच, राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) एका नव्या वादात अडकले आहेत. नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये ते विधानसभेच्या सभागृहात मोबाईलवर ‘रमी’ हा कार्ड गेम खेळताना (Viral Rummy Clip) दिसत असल्याचा आरोप आहे. या व्हिडिओमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं असून, विरोधकांनी यावर […]
नागपूरचे सर्वात तरुण महापौर ते महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवडले गेलेले भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा प्रवास.
कोकाटेंनी आपल्या व्हिडिओवर खुलासा केलाय, पण त्यांनी काहीही सांगितलं असलं तरी ते आमच्यासाठी भूषणावह नाही, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
रळीतील महादेव मुंडे यांच्या खुनाला १८ महिने झाले तरी आरोपी अटक झालेले नाहीत. आज मनोज जरांगे पाटील यांनी ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सत्तेत सहभागी होण्याची ऑफर दिली होती, त्यानंतर आता पुन्हा ऑफर आली आहे.