Aaditya Thackeray Meet Devendra Fadanvis In Mumbai : विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे अन् भाजप पुन्हा एकत्र येतील, अशा चर्चा सुरू आहेत. राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आलीय. यामध्ये भाजपला बहुमत मिळालंय, त्यासोबत भाजपने अनेक महत्वाची खाती स्वत:कडे ठेवलीत. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. अशातच आज शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) […]
पुण्यातील मगरपट्टा भागात आकांनी एक संपूर्ण फ्लोअरच विकत घेतला आहे. या प्रॉपर्टीची किंमत 75 कोटी रुपये आहे.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना जर कुणी सोडून जात असेल तर ते कंस आणि रावणाचे वंशज असतील असे राऊत म्हणाले आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीचा स्लीपर सेल वेगवेगळ्या सीडीएम (कॅश डिपॉझिट मशिन्स) वापरून अटक आरोपींच्या बँक खात्यात पैसे पाठवत होता.
मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवावर शरद पवारांनी पहिल्यांदाच आपण गाफिल राहिल्याचे कबुली दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीदरम्यान पवारांनी ही कबुली दिल्याचे सांगितले जात आहे. यावेळी पवारांनी संघाच्या कामाचे कौतुकही केले. ‘आता तर शक्य नाही पण कॉलेजमध्येही अंमली […]
बुलढाणा जिल्ह्यातील काही गावांत फंगल इन्फेक्शनमुळे लोकांच्या डोक्यांवरील केस गळत असावेत असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.