शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज सकाळी साताऱ्यातील भाजप नेते मदन भोसले यांची भेट घेतली.
छत्रपती संभाजीनगर विमान तळावर पंतप्रदान नरेंद्र मोदी यांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध केला.
धार्मिक शिक्षण संस्थेत अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. 15 वर्षीय मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
मला या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालेलं नाही वेळेत निमंत्रण मिळालं असतं तर कार्यक्रमाला जाणार होतो. पण आता जाणार नाही.
रायगडसह पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरात अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Nepal Bus Accident: नेपाळ बस अपघातातील प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत केंद्र सरकारकडून