सावनेरमधून सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना उमेदवारी तर, कामठीमधून सुरेश भोयर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मेघना बोर्डीकर यांच्याकडे 9 कोटी 44 लाख 16 हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांच्याकडे रोख एक लाख 85 हजार 918 आहेत.
संगमनेर तालुक्यात युवकांचं वादळ आता सुरु झालं आहे. कोणीही थांबायला तयार नाही. प्रत्येक माणूस तुमच्या दहशतीला झुगारुन बाहेर पडला आहे.
काँग्रेसच्या नेत्यांनी योग्यपद्धतीने वाटाघाटी केल्या नाहीत, अशा स्पष्ट शब्दांत राहुल गांधींनी बैठकीत मत व्यक्त केलं. त्यानंतर राहुल गांधी
काँग्रेस आणि विखे समर्थकांनी अनेक ठिकाणी गाड्या पेटवल्या आहेत. तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणत दगडफेक करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकूण १३ कोटी २७ लाख ४७ हजार ७२८ रुपये इतकी संपत्ती आहे.