विरोधक कागलच्या भविष्याला एकटे पाडत असल्याने मला शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासोबतच तुमची साथ लागेल, असं आवाहन घाटगेंनी केलं.
हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मुंबई उच्च न्यायालयाने हा बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे.
नेपाळमध्ये 40 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या प्रवासी बसला (Nepal Bus Accident)झालेल्या भीषण अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
महिला आणि मुलींची छेड काढताना आढळल्यास पोलिसांनी संबंधितांची शहरातून धिंड काढावी, अशी सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्यात.
Pune News: गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात हत्या, चोरी (Pune Crime News) या सारख्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यातच आता आणखी
ऐन निवडणुकीपूर्वी राज्यातील महायुती सरकारला (Mahayuti) मोठा धक्का बसला आहे. सत्ताधाऱ्यांच्या 17 साखर कारखान्यांना दिलेल्या कर्ज वितरणाचा निर्णय वादात सापडला आहे.