ओबीसी आरक्षणासंदर्भात जी मुंबईत बैठक झाली ती मॅनेज बैठक होती असा थेट आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार टीका केली.
राज्याच्या राजकारणात नगर जिल्ह्याचं राजकीय महत्व आहेच. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकदही चांगली आहे असेही तटकरे यांनी नगर दौऱ्यात स्पष्ट केलं होतं.
सातारा लोकसभेत विजय मिळवल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी चांगलेच दंड थोपटले आहेत. आता आम्ही एकत्र आलो आहोत असं म्हणत विरोधकांना इशारा दिलाय.
भुजबळांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये असा ठराव येवला मतदारसंघातील 46 गावांतील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना पाठवला आहे.
होय आहे मी जातीयवादी अशी परखड भूमिका घेत अमरण उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना अनेक प्रश्नांना थेट उत्तर दिली आहेत.
भाजपनेच एकनाथ शिंदेंचा गेम केला. शिवसेनेच्या सोबत राहून असं करणं योग्य नाही. ज्या ठिकाणी विरोध होता तिथे उमेदवार बदलला नाही.