भारतात पहिल्यांदा EVM मशीन मतमोजणी बाबत FIR दाखल झाला आहे त्यामुळे रवींद्र वायकर यांना आर्टिकल 99 नुसार त्यांना खासदारकीची शपथ देणे म्हणजे संविधान प्रक्रिया अपवित्र करण्याची परवानगी देणे ठरेल.
मुंबईसाठी पुढील 24 तास अत्यंत महत्वाचे आहेत. तसेच कोकण, मुंबईसह मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस होईल.
Ramdas Kadam यांनी भाजपवर नाराजी व्यक्त करत अजित पवारांना टोला लगावला आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.
Uddhav Thackeray On Devendra Fadnavis : आज शिवसेनेच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृह मुंबई येथे आयोजित मेळाव्यात बोलताना
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. जरांगेंचा इशारा हे फडणवीसांचं पाप आहे, असा टोला त्यांनी लगावला.
Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) महाविकास आघाडीला (MVA) मिळालेल्या यशानंतर आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या