चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनाला तुम्ही राजकीय म्हणता अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे.
बदलापूर मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार घटनेबद्दल बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयावर कठोर शब्दांत टीका केली.
बदलापूर येथील नामांकित शाळेत दोन चिमुरड्या विद्यार्थिनींवर अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला न्यायालयाने त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
बदलापूर येथे जी घटना घडली ती दुर्दैवी आहे. परंतु, या घटनेनंतर जे आंदोलन करण्यात आलं त्याला राजकीय वास होता असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.
पोलीस प्रशासनाने पुढील कारवाई करत 300 ते 400 लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच 28 जणांना अटकही केली आहे.