चंद्रपुरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे महावितरणच्या कर्मचाऱ्याला सरपंचाने खांबाला बांधून मारहाण केल्याची घटना घडली आहे.
Maharashtra Cabinet Expansion: राज्यात लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भाजपसह (BJP) महायुतीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे
रील बनवत असताना कार चालवली. मागे दरी होती. रेसवर पाय पडला. कार दरीत कोसळून मुलीचा मृत्यू झाला. ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडली.
लोकसभेला महायुतीचा मोठा पराभव झाला हे खरय. त्यावर विचारमंथन सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात त्या गोष्टींची काळजी घेऊ असं राम शिंदे म्हणाले.
पुणे कार अपघातात पुन्हा एका नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांकडे भक्कम पुरावे असून लवकरच आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे.
मनोज जरांगे पाटलांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. छगन भुजबळांना बैलाचं इंजेक्शन द्यावं लागेल, असं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलं.