छत्रपती संभाजीनगरमध्ये निवासी डॉक्टरला मारहाण करण्यात आली आहे. त्यामुळे घाटी रुग्णालयात डॉक्टरांंनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे.
विलास पोतनीस आणि त्यांच्या सशस्त्र पोलीस सुरक्षा रक्षकाविरोधात रविवारी रात्री उशिरा वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीटवरून शिवसेना उबाठा गटावर टीका केली आहे. तसंच, दलित बौद्धांनो जागे व्हा असंही ते म्हणाले आहेत.
Sadashiv Lokhande हे पराभूत झाले. मात्र लोखंडे यांनी आपल्या पराभवाचे खापर हे अयोध्येतील राम मंदिरावर फोडले आहे.
Nashik Teacher Constituency मध्ये चांगली चुरस निर्माण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. ही निवडणूक आरोप-प्रत्यारोपाने चर्चेचा विषय बनली आहे.
संजय राऊत यांनी ट्वीट करत रविंद्र वायकर यांचा लोकसभेत झालेला विजय खरा नसून तो मॅनेज केला आहे असा खळबळजनक दावा केला आहे.