Ahmednagar Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून आता राजकीय हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. यातच आज नगर व शिर्डी या लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. इच्छुक उमेदवारांची धावपळ होणार असल्याचे देखील दिसते. नगर दक्षिणेत महाविकास आघाडीने नीलेश लंके यांना तिकीट दिलं. यानंतर त्यांनी कोणताही गाजावाजा न करता […]
नाशिकमधून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ इच्छूक होते. मात्र, त्यांनी माघार घेतल्याने येथे पुन्हा नव्याने उमेदवारांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
सांगली : विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज भरल्याने सांगली लोकसभा निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झाली असून, आता विशाल पाटलांसमोर (Vishal Patil) उभे ठाकलेले भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) यांनी खरा पिक्चर चार दिवसांनी सुरू होईल असे म्हणत मैदान सोडून पळू असे म्हणत थेट आव्हान दिले आहे. (Sanjaykaka Patil On Vishal Patil Election) सांगलीत तिरंगी नाही […]
Parbhani Lok Sabha : परभणी मतदारसंघात महायुतीने महादेव जानकर यांना (Mahadev Jankar) तिकीट दिलं आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे संजय जाधव यांनी (Sanjay Jadhav) शड्डू ठोकला आहे. दोन्ही नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. इतकेच नाही तर असेही काही प्रसंग घडू लागले आहेत की वाद थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचत आहे. […]
Gulabrao Patil replies Sanjay Raut : राज्यात कडाक्याच्या उन्हाळ्यात निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू (Lok Sabha Election) आहे. या प्रचारात एकमेकांवर टीका करताना नेत्यांकडून आता शब्दांच्या मर्यादा देखील पाळल्या जात नाहीत. शिंदे गटाच्या नेत्यांवर टीका करताना खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिंदे गटातील नेते चांगलेच भडकले आहेत. राज्याचे […]
Omraje Nimbalkar Rana Jagjit Singh Patil : लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघात निवडणुकींच्या अनुषंगाने ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) आणि राणा जगजितसिंह पाटील (Rana Jagjit Singh Patil) पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आता ओमराजेंनी राणा जगजितसिंह पाटील आणि पद्मसिंह […]