रिक्षाचालक मोहन गणपती चंदनशिवे यांनी स्वतःहून अर्थ पिंपरे यांच्याशी संपर्क साधत त्याचा लॅपटॉप परत केला.
जैन बोर्डिंग हॉस्टेल विक्रीच्या मुद्द्यावरुन शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही गंभीर आरोप केले आहेत.
राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले (Mla Shivajirao Kardile) यांचे आज (दि.17) पहाटे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
राहुरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर आलीयं.
राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील अनेक भागांत पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलायं.
बीडमध्ये आज ओबीसी समाजाकडून एल्गार पुकारण्यात आला असून मंत्री छगन भुजबळांसह ओबीसीने या सभेला उपस्थित राहणार आहेत.