LetsUpp Diwali Ank: यंदाच्या अंकांचे वैशिष्ट्येही खास आहे. हा अंक महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा वारसा या विषयाला वाहण्यात आलेला आहे.
काराग्रह अधीक्षक पेट्रस गायकवाड धर्मांतर करण्यासाठी कैद्यांवर दबावतंत्राचा वापर करत होते. इतकंच नाही तर त्यांना बेदम मारहाण देखील करत होते.
Bal J. Bothe Patil यांना रेखा जरे हत्याकांड प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 30 नोव्हेंबर 2020 रोज जरेंची हत्या झाली होती.
वकील गुणरत्न सदावर्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे.
हे लोक इतके मोठे आहेत. त्यांनी किमान माहिती असलं पाहिजे की कुणाकडं कुठले अधिकार आहेत अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल केला. आतापर्यंत लोकांनी मतदान केलं नाही का?