मंचर : दिलीप वळसे पाटील यांचे नेतृत्व लाभले, हे आंबेगावच्या जनतेचे भाग्य असल्याचे म्हणत अशा दूरदृष्टीच्या नेत्याला पुन्हा संधी द्यावी. यामुळे विकासकामांची गती आणखी वाढेल, असे मत ‘म्हाडा’चे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले. मतदारसंघातील महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते. विरोधकांकडे टीका, निंदा अन् नालस्तीशिवाय […]
दिलीप खेडकर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. खेडकर यांनी मंगळवारीउमेदवारी अर्ज दाखल केला.
निवडणुकांच्या तोंडावर मतदारांनी आणि नागरिकांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन वळसे पाटलांनी केले.
Rahul Gandhi : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीमध्ये (Mahayuti) यावेळी मुख्य लढत पाहायला
Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची आज अचानक तब्येत बिघडली.
या प्रकरणावर भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. अमित ठाकरेंना मदत केली पाहिजे असं स्पष्ट मत भाजपचं आहे.