पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत रायफल थ्री पोजिशन प्रकारात महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसळे याने भारताला तिसर कांस्य पदक जिंकून दिलं
पूजा खेडकर यांचं आयएएस पद रद्द झालं. त्यांना अटक होण्याची देखील शक्यता आहे. दरम्यान त्यांच्या आरोपांवर पुणे जिल्हा्धिकाऱ्यांची प्रतिक्रिया
कितीही कठीण असली तरी हार न मानणारे भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचं वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झालं.
आज ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्ससह निप्टीनी मोठा अंकांनी वाढला आहे.
अर्थसंकल्पानंतर ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी 19 किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल केले आहेत.
उध्दव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य वैफल्यग्रस्त आवस्थेतील असून, ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय अशी टीका मंत्री विखे पाटलांनी केली आहे.