Shrikant Shinde : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठी घोषणा करत कल्याण मतदारसंघातून (Kalyan constituency) श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची उमेदवारी घोषित केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघावरून भाजप (BJP) आणि शिंदे यांच्या शिवसेनेत (Shiv Sena)रस्सीखेच सुरू होती. कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपचे तीन आमदार असल्याने भाजपने या जागेवर दावा सांगितला होता. त्यामुळे शिवसेना […]
Lok Sabha Election Sangli 2024 : सांगली लोकसभा मतदारसंघ (Sangli Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीत (MVA) अतिशय कळीचा ठरलाय. सध्याच्या राजकीय परिस्थितीत हा मतदारसंघ ठाकरे गटाने अगदी काँग्रेसच्या नाकावर टिच्चून आपल्याकडे खेचून घेतलाय. इतकंच नाही तर थेट पैलवान चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर करून काँग्रेसच्या जखमेवरची खपली काढून जखम भळभळती केली आहे. त्यातच दुसरा घाव संजय […]
सातारा : अकलूजचे मोहिते पाटील कुटुंबिय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) हे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. येत्या गुढीपाडव्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. यानंतर माढा लोकसभा मतदारसंघातून (Madha Lok Sabha) धैर्यशिल मोहिते पाटील […]
Panjabrao Dakh : परभणी मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने सर्वांनाच धक्का देत हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांना उमेदवारी दिली. यापूर्वी वंचित बहुजन आघाडीने परभणी मतदारसंघातून बाबासाहेब उगले यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र 4 एप्रिल रोजी वंचितकडून हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. डख यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी […]
Devendra Fadnavis on Shrikant Shinde : महायुतीत कल्याण लोकसभा मतदारसंघावरून मोठा पेच निर्माण झाला होता. या मतदारसंघात शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहे. परंतु, शिंदेंना त्यांचीच उमेदवारी जाहीर करता आली नाही म्हणून विरोधकांकडून खिजवले जात होते. तर भाजपनेही या मतदारसंघावर दावा केला होता. परंतु, या चर्चांना बाजूला सारत अखेर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
Lok Sabha Election : राज्यात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरु झाली आहे. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीकडून (MahaYuti) आता उमेदवारांची घोषणा होताना दिसत आहे. राज्यातील काही लोकसभा मतदारसंघात थेट लढत काँग्रेस (Congress) आणि भाजपमध्ये (BJP) आहे तर काही ठिकाणी लढत तिरंगी होणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात (Solapur Lok Sabha Constituency) देखील आता तिरंगी […]