Sanjay Raut on Sangli Lok Sabha Election : महाविकास आघाडीत सांगली लोकसभा मतदारसंघावरून (Sangli Lok Sabha Election) तिढा निर्माण झाला आहे. ठाकरे गटाने या मतदारसंघात काँग्रेसच्या नाकावर टिच्चून (Congress Party) थेट उमेदवार जाहीर केला. ठाकरे गटाची ही खेळी काँग्रेस नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यांच्याकडून सांगली मतदारसंघ पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. पलूस कडेगावचे आमदार […]
Maharashtra Politics: राज्यात आता लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha2024) रणधुमाळी सुरू झाली आहे. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुती (MahaYuti) राज्यातील 48 पैकी जास्तीत जास्त लोकसभा जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे मात्र त्यांच्या या प्रयत्नांना बंडखोर उमेदवार आव्हान देताना दिसत आहे. महाविकास आघाडीमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharad Chandra Pawar) पक्षाने भिवंडी लोकसभा मतदारसंघातून […]
Lok Sabha Election : चित्रपटात अगदी डॅशिंग भूमिका, तितकेच जबरदस्त डायलॉग, बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घालणाऱ्या चित्रपटातील अभिनेते ज्यावेळी नेते होतात. खासदारकी किंवा आमदारकी मिळवतात तेव्हाही त्यांचं ग्लॅमर असतं पण ते राजकारणी म्हणून. त्यांच्या याच ग्लॅमरचा फायदा राजकीय पक्ष घेतात अन् त्यांना उमेदवारी देतात. यातील काही स्टार्स हिट होतात तर काहींच्या नशिबी माती येते. पण, हा […]
Lok Sabha Election 2024 : राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अद्याप देखील काही लोकसभेच्या जागेवरून मतभेद होताना दिसत आहे. यामुळे कोणता पक्ष कोणत्या जागेवरून लोकसभा निवडणूक लढवणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. यातच काही दिवसांपूर्वी अभिनेता गोविंदाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्याला शिंदे गटातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली […]
Uday Samant on Ratnagiri Sindhudurg Lok Sabha : महायुतीत तिढा असलेल्या मतदारसंघात रत्नागिरी सिंधुदुर्गचाही समावेश आहे. या मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची, मतदारसंघ कुणाकडे जाईल याबाबत काहीच निश्चित नाही. या मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटही दावा सोडायला तयार नाही. आज पुन्हा एकदा शिंदे गटाचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांनी (Uday Samant) या […]
Bacchu Kadu Criticism Of Ravi Rana : सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. जसं जसं निवडणूक प्रचार पुढे जात आहे तसं तसं आता नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोचा स्थळ देखील खाली जात आहे. एका जाहीर सभेमध्ये आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यावर जळजळीत टीका करत आमदार बच्चू कडू हे […]