विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी नाही तर शेतकऱ्यांची आघाडी असणार, अशी घोषणा आमदार बच्चू कडू यांनी केली.
शिवसेनेने राज्यातील 113 विधानसभा मतदारसंघात 46 विधानसभा प्रभारी आणि 93 मतदारसंघांत विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
काल महाराष्ट्रासह दहा राज्यांत नवे राज्यपाल तसच काही राज्यपालांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रलाही नवे राज्यपाल मिळाले.
नदीजोड प्रकल्पांतून राज्यात सर्वदूर पाणी पोहचवून राज्य सुजलाम सुफलाम करणे, हे आपलं उद्दिष्ट असून केंद्राने या संदर्भातील प्रकल्पांना वेग द्यावा- एकनाथ शिंदे
संभाजीनगर ऑनर किलिंग प्रकरणी उपायुक्तांच्या विशेष पथकाने मृत अमित साळुंकेंचा चुलत मेव्हणा अप्पासाहेब कीर्तीशाही याला अटक केली आहे.
खासदार धैर्यशील माने व राहुल आवाडे हे आले होते. दोघांना सोडून ड्रायव्हर वाहने पार्किंग करत होते. त्याचवेळी दोघांमध्ये वाद झाला.