मुंबई : आगामी मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना मंत्री करा, अशी शिफारस खुद्द शिवसेना (UBT) आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केली आहे. एका एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknat Shinde) यांच्याकडे ही मागणी केली. त्याचवेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट या तिघांचा एकत्रित […]
प्रफुल्ल साळुंके (विशेष प्रतिनिधी) Mahadeo Jankar : ‘मला एनडीएच्या बैठकीला का बोलावले नाही हे त्यांना (भाजप) विचारण्याची मला काहीच गरज वाटत नाही. त्यांना जर आमची किंमत समजत नसेल तर त्यांच्या मागे लागण्यात काहीच अर्थ नाही. आता भाजपानेच या गोष्टीचा विचार केला पाहिजे. राष्ट्रीय समाज पक्षाचेच बोलायचे झाले तर आता मी माझ्या पक्षाची ताकद वाढविणार आहे. […]
Maharashtra Rain Alert : मुंबई आणि ठाण्यात काल (21 जुलै) रात्रीपासून तुफान पाऊस बरसत आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. आजही (22 जुलै) या भागासाठी हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशीही पालघर जिल्ह्यातील शाळा, कॉलेज हे बंद […]
Ahmednagar Weapons : गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हत्या, धार्मिक दंगली आणि शस्त्रास बाळगणे असे गुन्हे सर्रास घडत आहेत. त्यात आता पुन्हा मोठा शस्त्रसाठा सापडला पाहायला मिळालं आहे. लष्करात युद्धासाठी वापरण्यात येणार दारुगोळा व बॉम्ब एका व्यक्तीच्या घरात आढळून आले असल्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यातील खारेकर्जुने शिवारात घडली आहे. […]
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातून आताच्या घडीला एक महत्वाची बातमी समोर आली आहे. इर्शाळवाडीतील दुर्घटनेची माहिती घेऊन आवश्यक सूचना दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री अचानक दिल्ली गाठली. उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सुरू असतानाच शिंदे यांचा दिल्ली दौरा संभाव्य खळबळजनक राजकीय घडामोडींचे संकेत देत आहे. मुख्यमंत्र्यांचा हा दिल्ली दौरा नियोजित […]
Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीत दरड कोसळण्याच्या (Irshalwadi Landslide) घटनेला आज दोन दिवस उलटून गेले आहेत. अजूनही बचावकार्य सुरुच आहे. राजकीय नेतेही येथे मदतकार्यात सहभागी होत आहेत. या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपले वाढदिवस साजरे करणार नाहीत असा निर्णय घेतला त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. […]