काही पक्ष, काही संघटना, काही व्यक्ती ही सतत महाराष्ट्र विरोधी भूमिका घेण्यासाठी निर्माण झालेली आहेत, त्यामुळे यावर फार काही बोलण्यात आता अर्थ नाही असे राऊत म्हणाले.
29 ऑगस्टला विधानसभा निवडणुक लढवायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल मला राजकारणात जायचं नाही, पण आता पर्याय नाही.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाले पाहिजे की नाही ? यावर विरोधी पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी जरांगेंनी केली
राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. सातारा जिल्ह्यात 700 लोकांचं स्थलांतर केलं आहे. तर आलमट्टी धरणाचे 26 दरवाजे उघडण्यात आले.
पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Pune Rain Alert: बुधवारपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत असल्याने अनेक नद्यांना पूर आला आहे