मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी त्यांचे उपोषण अचानक स्थगित केले आहे.
सांगलीत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. अशातच आज सकाळी चांदोली धरणाच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले.
राज्यात पावसाची परिस्थिती कायम राहणार असून मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यासह देशात गेल्या काही दिवसांपासून आयएएस पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबियांचं प्रकरण गाजत आहे. दरम्यान मनोरमा खेडकर अटकेत आहेत.
Murlidhar Mohol : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज सलग सातव्यांदा देशाचा अर्थसंकल्प (Budget 2024) सादर केला आहे.
खा. लंके म्हणाले, आपण हाती घेतला विषय शेवटला नेला तरच या खात्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे.