Namdev Jadhav On Baramati Lok Sabha seat : बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha) सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना होणार आहे. त्यात आता प्राध्यापक, लेखक, व्याख्याते व जिजाऊंचे वंशज असल्याचे सांगणारे नामदेव जाधव ( Namdev Jadhav) हेही बारामती लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. ही निवडणूक लढण्यासाठी शिवाजी महाराज यांनीच दृष्टांत दिल्याची पोस्टच नामदेव जाधव […]
Jayant Patil On Ajit Pawar : आमच्याकडून तिकडे गेलेल्या सरदारांनी तिकडे लाचारी पत्करली असल्याचा टोमणा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजितदादांना मारला आहे. दरम्यान, अहमदनगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या स्वाभिमानी जनसंवाद यात्रेसाठी जयंत पाटील आज अहमदनगर दौऱ्यावर होते. यावेळी जाहीर सभेत बोलताना जयंत पाटलांनी विरोधकांवर हल्लाबोल […]
Shivsena : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांची उमेदवारी बदलण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांना मुंबईला बोलावून उमेदवारी न करण्याच्या सूचना दिल्या असल्याचंही सांगण्यात येत आहे. तानाजी […]
Nilesh Lanke : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections 2024) राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार गट) चे उमदेवार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी आता प्रचाराला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील वेगवगेळ्या भागात राहणाऱ्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी लंके आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (UBT) नेते आणि खा. संजय राउत (Sanjay Raut) […]
Vijay Shivtare : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात वेगाने अनेक राजकीय घडामोडी घडत आहे. सर्वांना धक्का देत शिवसेनेच्या (Shiv Sena) विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी अचानक बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Lok Sabha constituency) माघार घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे आता विजय शिवतारे यांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर सोशल मीडियावर (Social […]
Electricity tariff increase : एकीकडे उन्हाळा आणि त्यामुळे उकाडा वाढत आहे. मात्र याच दरम्यान महावितरणच्या ग्राहकांच्या खिशाला झळ बसली आहे. कारण महावितरणकडून आजपासून (1 एप्रिल) राज्यात नवीन वीजदर ( Electricity tariff increase) लागू झाले आहेत. त्यामुळे सुमारे दहा टक्के दर वाढ होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये थंडावा निर्माण करणाऱ्या फॅन, कुलर, […]