महिलांचे सक्षमीकरण हाच आमचा उद्देश असून गोरगरीब महिलांसाठी योजना राबवण्यात येतेयं, टीका करणे योग्य नाही, असे खडेबोल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनावले आहेत.
अहमदनगर जिल्ह्याचे खासदार निलेश लंके यांनी लेट्सअप मराठीला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तर दिली.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे धूमशान सुरू आहे. गेल्या २४ तासांपासून धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरू आहे. पंचगंगा नदी धोका पातळीवर.
नियमितता तसंच प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नीट पेपर लीक प्रकरणी दाखल झालेल्या याचिकांवर आज सुनावणी.
जखमी अवस्थेत आलेल्या शिवभक्तांना पाहून चिडलेल्या जमावाने गडाखाली असलेल्या वाडीत तोडफोड केली, असे आम्हाला सांगण्यात आले.
राज्यात विधानसभा निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. Ajit Pawar यांनी एकत्र निवडणुका लढवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे.