राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी शरद पवार अजित पवार एकत्र येण्यावर मोठ वक्तव्य केलं आहे.
अजय महाराज बारसकर यांची गाडी जाळण्यात आली. त्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले. त्यानंतर त्यांनी थेट मुंबई गाठली अन् आंदोलन पुकारलं.
अहमदनगर नामांतराचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला असून औरंगाबाद खंडपीठात नामांतराला विरोध करणारी जनहीत याचिका दाखल करण्यात आली.
गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेकडून सुमारे 202 गाड्या या वर्षी सोडण्यात येणार आहेत.
पूजा खेडकर यांनी ओबीसी प्रवर्गाचा गैरवापर केला आहे का यासह अन्य गोष्टींची चौकशी राष्ट्रीय मागासवर्ग आयोग करणार आहे.
काहींना आपला पराभव मान्यच नाही मात्र निवडणुकीत हरवलेलं आहेच आता कोर्टातही तेच होईल, असा पलटवार निलेश लंकेंनी केला.