पूजा खेडकर यांचा जबाब नोंदविण्यासाठी वाशिम पोलिसांच्या (Washim Police) पथकाने आज (19 जुलै) सकाळी थेट विश्रामगृह गाठले.
पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात अटकेसाठी पोलीस त्यांच्या मागावर होते.
गेली अनेक दिवसांपासून गाजत असलेल्या प्रकरणावर माहिती अधिकार कार्यकर्ते विजयकुमार कुंभार यांनी सडेतोड भाष्य केलं आहे.
पावसाळ्यात कारवाई थांबवा. सप्टेंबरपर्यंत कोणतीही नवी कारवाई नको असे आदेश न्यायालयाने दिले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनवरून महायुतीतील मतभेद समोर यायला लागले आहेत. कोकणात यावरून अजित यशवंतराव यांनी टाका केली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाळूज परिसरात गोळीबाराची घटना घडली. त्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलीस तपास करत आहेत.