मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणारे यंदा आमदार सुद्धा होऊ शकणार नाहीत असा खोचक टोलाही विखेंनी लगावला.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं 28 मार्च 2024 रोजी बर्वे यांचं अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र रद्द केलं होतं.
मतदारसंघातील बाहेर जिल्ह्यात गेलेल्या मतदारांना परत आणण्यासाठी फोन पे करा असं वक्तव्य आमदार संतोष बांगर यांनी केलं आहे
मागच्या निवडणुकीत सोबत काम केलेले एकमेकांच्या विरोधात असणार आहेत. तर काही ठिकाणी मोठी बंडखोरी होण्याचीही शक्यता आहे.
बँकिंग चॅनेल, हवाला, दान या माध्यमातून पीएफआयचे लोक निधी जमा करत होते. तब्बल 29 बॅंक खात्यांमध्ये अवैध पैसा जमा झाल्याचा ईडीचा दावा आहे.
काल मध्यरात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्यातील महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक दिल्लीत पार पडली.