मुंबई : भाजपनंतर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठीची (Lok Sabha) पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करुन एकूण १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात विद्यमान पाच खासदारांसह माजी खासदार अनिल देसाई (Anil Desai), भाऊसाहेब वाकचौरे, अनंत गिते, संजय दिना पाटील, चंद्रकांत खैरे यांना मैदानात […]
सातारा : एका बाजूला छत्रपती उदयनराजे भोसले यांचे सातारा जिल्ह्यात भाजपचे अधिकृत उमेदवार फ्लेक्स म्हणून झळकत असले आणि ते भव्य रॅलीही काढत असले तरी साताऱ्याच्या जागेचा तिढा अजून कायम आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) ज्या जागा जिंकलेल्या आहेत, त्या सर्व जागा राष्ट्रवादीकडेच राहणार आहेत. भाजप नेते उदयनराजे यांची समजूत काढतील, असे म्हणत ही जागा […]
Nana Patole on Sangli and Bhiwandi Lok sabha Seat: लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election n) राज्यातील महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. सांगली आणि भिवंडी या दोन जागांवरून महाविकास आघाडीत वाद निर्माण झाला आहे. सांगलीच्या जागेवर ( Sangli Lok sabha Seat) उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे उमेदवार जाहीर केला आहे. तर भिवंडीचा जागा शरद […]
मंचर : शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) यांनी आज (दि.26) अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मात्र, हा प्रवेश करताना आढळराव पाटलांनी मध्य साधल्याची भूमिका निभावल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केले असला तरी, देखील घड्याळ्याच्या हातात शिवबंध कायम राहणार असल्याचे आढळराव पाटलांनी स्पष्ट केले आहे. आढळराव पटलांच्या जाहीर प्रवेशामुळे […]
Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्यातील ( Ahmednagar ) कोपरगाव तालुक्यातील अवैध वाळू वाहतूकीवर कारवाई केल्याचा राग मनात धरून वाळू माफियांकडुन कोपरगावचे तहसीलदार संदिप कुमार भोसले व वाळू उपसा प्रतिबंधक पथकास शिवीगाळ व दमबाजी करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ आज कोपरगाव महसूल प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. घराचे महाभारत कोणी केलं? विचारत […]
मुंबई : बारामतीमध्ये अजितदादांविरोधात दंड थोपटत मैदानात उतरलेल्या विजय शिवतारेंवर (Vijay Shivtare) शिस्तभंगाच्या कारवाईला वेग आला आहे. शिवतारेंना शिवसेनेकडून शिस्तभंगा कारवाईची नोटीस पाठवणार असल्याचे सांगितले जात असून ही नोटीस आज (दि.26) पाठवणार आहे. या कारावाईमुळे शिवतारेंना पक्षाचे आदेश न पाळणे आणि अजितदादांविरोधात दंड थोपटणे चांगलेच महागात पडल्याचे दिसून येत आहे. शिवतारेंनी पक्षाचा आदेश न मानल्यास […]