महिला बाल व विकास मंत्री आदिती तटकरे यांचं फेसबुक अकाऊंट हॅक झालं असून यासंदर्भातील माहिती तटकरे यांनी सोशल मीडियावर दिलीयं.
Manoj Jarange Patil : ही लाट आहे. याला गर्दी म्हणू नका. ही लाट देवेंद्र फडणीस यांचा कार्यक्रम लावणार आहे.- मनोज जरांंगे पाटील
15 वर्षांच्या कारकिर्दीत 17,000 किलो अंमली पदार्थ आणि 165 किलो सोने जप्त करण्याची कारवाई वानखेडे यांच्या कार्यकाळात झाली आहे.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवार ठरला असून रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीयं.
Bhagyashree navtake : भाईचंद हिराचंद रायसोनी बॅंक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटाके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलायं.
Radhakrishna Vikhe meet Manoj Jarange Patil : राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून आता राजकीय हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरु असली तरी मात्र आरक्षणाचा वाद हा पेटलेला आहे. याचे पडसाद विधानसभेत पडू नये यासाठी आता राजकीय नेतेमंडळी सध्या मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांच्या भेटीगाठी घेत आहेत. नुकतेच राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण […]