Ahmednagar : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून शिर्डी लोकसभेसाठी ( Ahmednagar ) रामदास आठवले यांची उमेदवारी जाहीर होत नसल्याने दक्षिणेतील पदाधिकारी नाराज झाले आहे. आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात बैठक घेवून त्यांची तातडीने उमेदवारी जाहीर व्हावी अशी मागणी केली आहे. आरपीआयला शिर्डी व सोलापूरची जागा देवून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. या दोन्ही जागेवर विचार […]
Loksabha Election : धनगर समाजाला आरक्षणापासून (Dhangar Reservation) दूर ठेवले आहे. तसेच सत्तेमध्ये योग्य लोकप्रतिनिधीत्वही मिळत नाही. राज्यात राजघराण्यातील व्यक्तींना संधी दिली जात असताना धनगर समाजतही राजे होते, याचा विचार कोणी केला नाही. आमदार राम शिंदे नगरमधून जिंकणारे उमेदवार आहेत, त्यांनाही उमेदवारी दिली नाही. त्यामुळे आता यशवंत सेनेतर्फे (Yashwant Sena) राज्यातील 15 लोकसभा मतदारसंघातून (Loksabha […]
सोलापूर : लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपने (BJP) उमेदवारांची पाचवी यादीही जाहीर केली. यात सोलापूर (Solapur Loksabha) मतदारसंघातून माळशिरसचे (Malshiras) आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता सोलापूरमध्ये काँग्रेसच्या (Congress) प्रणिती शिंदे (Praniti Shinde) विरुद्ध भाजपचे राम सातपुते अशी लढत होणार आहे. याच लढतीच्या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते […]
मुंबई : “विधानसभेसंदर्भात निर्णय वेळ आल्यावर घेऊ. आता लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करा”, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना लोकसभा निवडणुकीसाठी काम करण्याचे निर्देश दिले आहेत. काल (24 मार्च) रात्री उशीरा सागर बंगल्यावर फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात चर्चा झाली. त्यामुळे आता कोणत्याही शब्दाशिवायच पाटील यांना बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित […]
अहमदनगर : पाच वर्षांपासूनचे प्रश्न, अडचणी अन् दुःख देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) यांना सांगितले, त्यावर त्यांच्याशी तपशीलवार आणि सविस्तर चर्चा झाली. आता पक्षीय पातळीवरचे आमच्यातील वाद संपुष्टात आलेले आहेत. वैयक्तिक मतभेद असले तरी ते निवडणुकीमध्ये काढायचे नसतात. कारण मी भारतीय जनता पक्षाचा गेल्या 30 वर्षांपासूनचा निष्ठावांत घरंदाज आणि खानदानी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, असे […]
Amravati Loksabha : लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) तारखा जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्षांच्या राज्यातील मतदारसंघांमध्ये उमेदवारांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्यात एकीकडे महायुती तर दुसरीकडे महाविकास आघाडी समोरासमोर उभे ठाकले आहेत. अशातच आता महायुतीतील घटक पक्ष प्रहार संघटना (Prahar Sanghatna) अमरावतीत स्वतंत्र उमेदवार उभा करणार असल्याचं समोर आलं आहे. राज्यात प्रहार संघटनेची महायुतीसोबत युती असून […]