ज्येष्ठ संस्कृतीतज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 95 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पंडित गाडगीळ यांनी धर्म, संस्कृती आणि इतिहास या क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. हे संस्कृती साहित्याचे ख्यातनाम अभ्यासक म्हणून
Pandit Vasantrao Gadgil passed away : ज्येष्ठ संस्कृतीतज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचं आज सकाळी निधन झालं. पंडित गाडगीळ यांनी धर्म, संस्कृती आणि इतिहास या क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. त्यांच्या निधनाने शास्त्र, संस्कृती आणि अध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पंडित वसंतराव गाडगीळ हे संस्कृती साहित्याचे ख्यातनाम अभ्यासक म्हणून ओळखले जात होते.
Video: भोर एमआयडीसी प्रकल्पाला विरोध कुणाचा?, आमदार संग्राम थोपटेंचा पुराव्यासह मोठा खुलासा
