Maharashtra Sadan Scam another notice to Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळा काही केल्या छगन भुजबळ यांची पाठ (Chhagan Bhujbal) सोडण्यास तयार नाही. आताही या प्रकरणात भुजबळ कुटुंबीय पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी (Anjali Damania) उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर काल सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने […]
Lok Sabha Election : राज्यात महायुतीत काही जागांवरून अजूनही तिढा मिटलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडून मॅरेथॉन बैठका घेतल्या जात आहेत. परंतु, काही जागांचा तिढा सोडविताना या नेत्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच महाविकास आघाडीने मात्र काही जागांचा तिढा सोडविण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी शिवसेनेचे […]
Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aghadi No specific election Symbol: महाविकास आघाडीबरोबर सूत न जुळालेल्या वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढविण्याचा निर्णय घेतला आहे. वंचितने दोन उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. आतापर्यंत वंचितने वीस ठिकाणी उमेदवार दिले आहेत. सर्वत्र वंचित उमेदवार देणार असले तरी या आघाडीला मात्र स्वतःचे एक […]
Mahadev Jankar : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना महायुतीकडून परभणी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महादेव जानकरांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार, (Ajit Pawar) उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीसांसह पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेतच जानकरांनी माझं लग्न नाही, लफडं नाही, कुठंही काही नाही […]
Washim-Yavatmal Loksabha : वाशिम-यवतमाळ लोकसभेवरुन (Washim Yavatmal Loksabha) शिवसेना शिंदे गटात रणकंदन सुरु आहे. आत्तापर्यंत 5 वेळा खासदार असलेल्या भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्या उमेदवारीवरुन संभ्रम निर्माण झाला आहे. भावना गवळी यांना उद्यापर्यंत उमेदवारी जाहीर न केल्यास शिवसैनिक सामूहिक राजीनामे देणार असल्याचा कडक इशारा जिल्हाप्रमुख महादेव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिला […]
Amravati Loksabha Election : अमरावती लोकसभा निवडणुकीत (Amravati Loksabha) मोठी घडामोड समोर आली आहे. महायुतीचे उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) थेट बोलले आहेत. बच्चू कडू यांचा भाजपशी थेट संबंध नाही त्यांची युती […]